Railway pointsman Mayur Shelke यांच्याकडून माणुसकीचं दर्शन, बक्षिसातील अर्धी रक्कम अंध मातेला देणार

Continues below advertisement

कल्याण : मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकावर ट्रॅकवर पडलेल्या एका 6 वर्षीय चिमुकल्याचे प्राण वाचवण्यासाठी देवदूतासारखा धावून आलेला रेल्वेच्या पॉईंटमन मयुर शेळके यांनी आपल्या शौर्याचं दर्शन घडवले होते. आता याच मयुर शेळके यांनी त्यांना मिळालेल्या बक्षिसाची अर्धी रक्कम त्या अंध मातेला देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram