Railway Mega Block : मध्य रेल्वेवर 5,6,7 फेब्रुवारीला 72 तासांचा मेगाब्लॉक ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Feb 2022 08:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य रेल्वेवर 5,6,7 फेब्रुवारीला 72 तासांचा मेगाब्लॉक. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या ३ दिवसांसाठी रद्द असतील. ७२ तासांच्या मेगाब्लॉक दरम्यान ३५० लोकल रद्द.