Mumbai : 154 वर्ष जुना कर्नाक पूल बंद, मध्य रेल्वेचा 27 तासांचा मेगाब्लॉक; कोणत्या गाड्या रद्द?

Continues below advertisement

20 नोव्हेंबरला लोकल भायखळा, वडाळय़ापर्यंतच. कर्नाक पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेचा 27 तासांचा मेगाब्लॉक. लांब पल्ल्याच्या 36 गाडय़ाही रद्द. मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram