Odisha Train Accident : सिग्नल यंत्रणेत बिघाड होता, रेल्वे बोर्डाचा प्राथमिक अंदाज

सिग्नल यंत्रणेत बिघाड होता असा रेल्वे बोर्डानं प्राथमिक अंदाज व्यक्त केला. कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात झाला, ती मालगाडीवर आदळली. कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे समोरच्या रुळांवर पडले असे रेल्वे बोर्डाने सांगितलं.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola