Andheri : गोखले पूल पाडण्यावरुन रेल्वे-मनपा आमनेसामने, स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली मध्यस्थी ABP

Continues below advertisement

मुंबईत अंधेरीतील गोखले पूल ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. महापालिका या पुलाची पुनर्बांधणी करणार असली तरी रेल्वे ट्रॅकवरील पुलाचा भाग कोण पाडणार? यावरून महापालिका आणि रेल्वे प्रशासनानं एकमेकांकडे बोट दाखवलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्यानंतर आज रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. त्यात पूल कुणी पाडायचा यावर निर्णय होऊ शकतो. या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी महापालिका पुढच्या 10 दिवसांत टेंडर काढणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram