Recruitment through MPSC | सरकारी नोकरभरती MPSC मार्फत घ्या, तरुणांची राज्य सरकारकडे मागणी

Continues below advertisement
सरकारी नोकरभरती एमपीएससीमार्फत घेण्याची मागणी तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासाठी य़ा विद्यार्थ्यांनी थेट रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर मागणीचं निवेदन ठेवलं आहे. त्याचबरोबर सरकारला तरुणांसाठी काहीतरी करण्याची सद्बुद्धी देण्याची प्रार्थना या विद्यार्थ्यांनी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram