Raigad Talai landslide :NDRF, SDRF, नौदल, कोस्टगार्ड घटनास्थळी; जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jul 2021 04:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायगड : महाड तालुक्यातील तळीये येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू, दरड दुर्घटनेतील व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू, एनडीआरएफ , एसडीआरएफ , कोस्टगार्ड, नेव्ही यांच्या प्रत्येकी दोन टीम घटनास्थळी रवाना, स्थानिक 12 रेस्क्यू टीम रवाना, बसच्या मदतीने अत्यावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या आहेत