Recruitment through MPSC | नोकरभरती MPSC मार्फत करा, महाराष्ट्रातल्या मावळ्याचं शिवरायांना निवेदन
एरव्ही रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष कानी पडतो..मात्र आज जयघोषाबरोबरच महाराजांच्या पुतळ्यासमोर विनवणीचे सूर कानी पडत होते. व्यवस्थेला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी थेट महाराजानांच साकडं घातलं आहे. काय आहे हे साकडं पाहूया