Raigad Rains : अतिवृष्टी आणि महापुराच्या परिस्थितीत मदत आणि बचावकार्य राबवण्याचे प्रशिक्षण

रायगड जिल्ह्यातील तरुणांना अतिवृष्टी आणि महापुराच्या परिस्थितीत मदत आणि बचावकार्य राबवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं.. रोहा इथल्या कुंडलिका नदीपात्रात ५० तरुणांना हे प्रशिक्षण देण्यात आलं.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola