Raigad Accident : रायगडमध्ये खासगी बसचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू ABP Majha

 रायगडमध्ये खासगी बसचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, घोणसे घाटात खासगी बस ६० ते ७० फूट खाली कोसळली,  ३० ते ४० प्रवासी जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती , मुंबईला राहणारे प्रवासी म्हसळा इथं जात असताना भीषण अपघात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola