Raigad Ministers Photos : शिवराज्याभिषेक सोहळ्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती, सोबत फोटो सेशनही
शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने किल्ले रायगडावर अनेक नेते एकत्र आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित ठाकरे, भरत गोगावले, बाळा नांदगावकर आदी सर्व एकत्र आले.. मग या आनंदात त्यांनी एकत्र फोटोदेखील काढले.
Tags :
Shiv Rajyabhishek Bala Nandgaonkar Leaders Fort Raigad Chief Minister Eknath Shinde Deputy Chief Minister Devendra Fadnavis Bharat Gogawle RAJ Thackeray Nimitta Wife Sharmila Son Amit Thackeray