Mahad Vireshwar Yatra | ड्रोनच्या माध्यमातून महाडची वीरेश्वर यात्रा

रायगडातील महाडचे आराध्य दैवत असलेल्या विरेश्वर महाराजांची यात्रा ही राष्ट्रीय एकत्मतेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. सर्व जातीय, धर्मीय बांधव या यात्रेत मोठ्या भक्तीभावाने सहभागी होत असतात. महाड शहरातील चौकांमध्ये असलेल्या विश्वेश्वर यांच्या मंदिरात भरत असून ही यात्रा आठवडाभर चालते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola