
Raigad Loksabha : रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
Continues below advertisement
Raigad Loksabha : रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार १९ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल करता येणार २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदत त्यामुळे २२ एप्रिलनंतरच रायगड लोकसभा मतदार संघाच्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर २३ एप्रिल ते ५ मेपर्यंत प्रचाराची रणधुमाळी आणि ७ मे रोजी मतदान होणार
Continues below advertisement