रायगडमधील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे.