Raigad Irshalwadi : इर्शाळवाडीतील ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर, गाव गेलं राहिल्या फक्त आठवणीAbp Majha
Continues below advertisement
मातीचा ढीगारा.. मृतदेहांचा खच.... आक्रोश .. ती ठरली काळरात्र .. भाऊ, बाप, माय ... कोणच नाय.. इर्शाळवाडीत घडलं काय.. रायगडमध्ये इर्शाळवाडीतील कुटुंबियांच्या व्यथा..
Continues below advertisement