Raigad Fort Pindadan : किल्ले रायगडाची सुरक्षा रामभरोसे? व्हायरल व्हिडिओनंतर प्रश्न उपस्थित
abp majha web team
Updated at:
25 Sep 2022 06:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaigad Fort Pindadan : किल्ले रायगडवर पिंडदान करण्यात आल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळच्या इमारतीतील हा व्हीडिओ असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र एबीपी माझा या व्हीडिओची पुष्टी करत नाही