Raigad Building Collapse | महाड दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या नावेदला मदतीचा हात

 रायगडमधील महाड इमारत दुर्घटनेत देवदूत बनून आलेला नावेद गंभीर जखमी झाला होता. त्याच्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्याला मदतीची गरज असल्याची बातमी काल एबीपी माझाने दाखवली होती. उपचारापोटी लाखो रूपये खर्च येणार असल्याचे त्यांच्या कुटूंबियांनी सांगितले होते. महाड इमातर दुर्घटनेत 35 लोकांचे जीव वाचवणाऱ्या नावेदचा एक पाय निकामी झाला असून दुसर्या पायालाही दुखापत झाली आहे. याची बातमी एबीपीने दाखवल्यानंतर उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याची दखल घेतली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola