Raigad Building Collapse |दुर्घटनेतील सर्व बेपत्ता लोकांचा शोध लागला; 15 जणांचा मृत्यू, दोघांची सुटका
रणजित माजगांवकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Raigad Building Collapse | रायगडच्या महाडमधील इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून दोघांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.