Raigad Building Collapse | इमारत दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू, दोघांची सुटका; बचावकार्य अद्यापही सुरु
रणजित माजगांवकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Raigad Building Collapse | रायगडच्या महाडमधील इमारत दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून दोघांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. दरम्यान आज दिवसभर बचावकार्य सुरु राहिल असं एनडीआरएफकडून सांगण्यात आलं आहे.