Raigad: किल्ले रायगडावर शिवसमाधीसमोर पुस्तक पूजनाचा प्रकार उजेडात, राखसदृष्य पावडर जप्त ABP Majha
Continues below advertisement
किल्ले रायगडावरील शिवसमाधीसमोर एक विचित्र प्रकार उजेडात आला. शिवसमाधीसमोर राखसदृश पावडर आणि पुस्तक पूजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. कारवाई करण्यात आलेले दोघे जण पुण्याहून आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान महाड तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करताहेत
Continues below advertisement
Tags :
Pune Police Raigad Fort Mahad Light Crime Action Book Worship Shivsamadhi Strange Types Ash-like Powder