Raigad : अनिल तटकरे शरद पवार गटात, Anil Tatkare यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी
Continues below advertisement
Raigad : अनिल तटकरे शरद पवार गटात, Anil Tatkare यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी
अनिल तटकरे हे सुनील तटकरेंचे मोठे बंधू .. रायगड- सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी शरद पवारांचा मोठा डाव ..... सुनील तटकरेंचे मोठे बंधू अनिल तटकरेंचा शरद पवार गटात प्रवेश .... अनिल तटकरेंवर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी .. पक्ष प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शेकापचे आमदार जयंत पाटील देखील उपस्थित
Continues below advertisement
Tags :
Raigad Sunil Tatkare Maharashtra Politics NCP Anil Tatkare Maharashtra Pradesh Vice President