Rahul Shewale : ठाकरे गटाचा मोर्चा म्हणजे निव्वळ स्टंट, राहुल शेवाळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Continues below advertisement
नव्या इमारतीत गेला मात्र बाजूचे लोक आजही धारावीत झोपडपट्टीत राहतायत..मोर्चा काढणं दुर्दैवी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना धारावीसाठी त्यांनी किती मिटींग घेतल्या.. निविदा प्रक्रीयेची माहिती नव्हती हा आरोप चुकीचा हा प्रोजेक्ट राज्य सरकारचा अदानीचा नाही माहिती असून सुद्धा ते चुकीची माहिती लोकांना देत आहेत.
Continues below advertisement