Rahul Shewale :भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता शेवाळेंनी फेटाळली,धनुष्यबाण चिन्हावरच लढणार- शेवाळे
Continues below advertisement
भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता राहुल शेवाळे यांनी फेटाळली... आम्ही धनुष्यबाण वर लढणार आणि निवडून येणार असं शेवाळे म्हणाले.
सर्व 13 खासदार धनुष्यबाण चिन्हावरच लढणार - शेवाळे.. भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता शेवाळेंनी फेटाळली ,
Continues below advertisement