Rahul Shewale on Sena - BJP : Eknath Shinde CM झाल्यास युती करू, Uddhav Thackeray यांचं आश्वासन?

Continues below advertisement

Shiv Sena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आमदार आणि खासदारांच्या बंडखोरीनंतर लोकसभेतही ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. खासदार राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून शेवाळे यांच्या नावाला मंजूरी देण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram