Rahul Shewale : शिवसेना के साथ 400 पार, बाळासाहेब की विचारों की मोदी सरकार : राहुल शेवाळे

Continues below advertisement

Rahul Shewale : शिवसेना के साथ 400 पार, बाळासाहेब की विचारों की मोदी सरकार : राहुल शेवाळे
शिवसेना के साथ ४०० पार, बाळासाहेब की विचारों की मोदी सरकार, असा नवा नारा खासदार राहुल शेवाळेंनी दिला आहे. तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवार यादीला महत्व देत नाही, त्यांची यादी ते कधीही जाहिर करतील, असं त्यांनी म्हटलं. तसंच आमची यादी लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती शेवाळे यांनी दिली.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram