Rahul Shewale : एका टप्प्यात विधानसभा निवडणुका घ्या, शिंदे गटाची मागणी #abpमाझा
Continues below advertisement
Rahul Shewale : एका टप्प्यात विधानसभा निवडणुका घ्या, शिंदे गटाची मागणी #abpमाझा
आगामी विधानसभा निवडणुका संदर्भात आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटलो - निवडणुका दोन टप्प्यात न घेता एकाच टप्प्यात घेतली पाहिजे ही आम्ही मागणी केली - निवडणूक खर्च 20 लाख रुपयांनी वाढवावा अशी ही मागणी केलेली आहे - लोकसभा निवडणुकीला सोयी सुविधा मतदान केंद्रावरती नसल्याने मतदानाचा टक्का घसरला होता. जर मतदान वाढवायचा असेल तर जास्तीत जास्त लोकांना सोयी सुविधा दिल्या पाहिजेत
Continues below advertisement