Rahul Shevale on Raj Thackeray : राज ठाकरेंनी आम्हाला पाठिंबा दिला ही भाग्याची गोष्ट - राहुल शेवाळे
Continues below advertisement
Rahul Shevale on Raj Thackeray : राज ठाकरेंनी आम्हाला पाठिंबा दिला ही भाग्याची गोष्ट - राहुल शेवाळे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाबाबत आज मनसेची बैठक पार पडली. या बैठकीला दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे देखील उपस्थित होते. राज ठाकरेंनी आम्हाला पाठिंबा दिला ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी बैठकीनंतर दिली.
Continues below advertisement