Rahul Narwekar : आमदार अपात्रतेचा निर्णय कायदयानुसार घेणार, आरोपांना उत्तर देणार नाही ABP Majha

शिवसेना कुणाची हा निर्णय आपण कुणाच्याही दबावात घेणार नाही असं वक्तव्य विधानसभा अध्यक्षांनी केलंय... मूळ राजकीय पक्ष कुठला हा निर्णयही आपल्यालाच घ्यायचा आहे असं नार्वेकर म्हणालेत... याआधीही नार्वेकरांनी हे वक्तव्य केलं होतं... त्यावेळी संजय राऊतांनी पलटवार केला होता.. मूळ राजकीय पक्ष कुणाचा हे सर्वोच्च न्यायालयानं आधीच स्पष्ट केलंय असं राऊत म्हणालेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola