Rahul Narwekar : निलंबन कारवाई केवळ अध्यक्ष करू शकतात - नार्वेकर
राहुल नार्वेकरांनी एक महत्वाचं विधान केलं हे. सत्तासंर्षावर राहुल नार्वेकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आमदार निलंबनाचा अधिकार केवळ अध्यक्षांंनाच असल्याचं नार्वेकर यांनी म्हंटलंय. कोर्ट किंवा अन्य संस्थेला तो अधिकार नाही असं नार्वेकर म्हणालेत. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत महत्वाचं विधान केलंय.