Rahul Narwekar : मनोज जरांगे आंदोलनाप्रकरणी शासनाने सखोल चौकशी SITच्या माध्यमातून करावी
Continues below advertisement
Rahul Narwekar : मनोज जरांगे आंदोलनाप्रकरणी शासनाने सखोल चौकशी SITच्या माध्यमातून करावी मनोज जरांगेंच्या हिंसक वक्तव्याची आणि हिंसेची एसआयटी चौकशी करा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश
Continues below advertisement