Rahul Narwekar : देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी राहुल नार्वेकर सागर बंगल्यावर

प्रवीण परदेशी यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. प्रवीण परदेशी धाराशिव जागेसाठी इच्छुक आहेत.  माजी खासदार रवी गायकवाड आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनीही धाराशिव लोकसभेसंदर्भात आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दक्षिण मुंबईचे इच्छुक राहुल नार्वेकर सागरवर पोहोचलेत. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola