Rahul Narwekar Exclusive : महायुतीमध्ये जे पक्ष येऊ इच्छितात त्यांचं स्वागत : राहुल नार्वेकर
Continues below advertisement
Rahul Narwekar Exclusive : महायुतीमध्ये जे पक्ष येऊ इच्छितात त्यांचं स्वागत : राहुल नार्वेकर
महायुतीमध्ये जे पक्ष येऊ इच्छितात त्यांचं स्वागत, मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया, तर दक्षिण मुंबईमध्ये मी महायुतीचा प्रचार करतोय, उमेदवारी कुणाला देणार यासंदर्भात पक्ष निर्णय घेईल, नार्वेकरांचं वक्तव्य.
Continues below advertisement