Rahul Narwekar : दबाव टाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप, राहुल नार्वेकरांचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर

Continues below advertisement

Rahul Narwekar : दबाव टाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप, राहुल नार्वेकरांचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ठाकरे गटाने केलेल्या टीकेला  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. असे आरोप केवळ दबाव टाकण्यासाठी केले जातात. मात्र त्यामागचा हेतू स्पष्ट होतो असं नार्वेकर म्हणाले. आमदार म्हणून मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शकतो. अध्यक्ष कोणत्या कारणांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शकतात हे माजी मुख्यमंत्र्यांना माहिती असायला हवं असं नार्वेकर म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram