Rahul Narvekar : अध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य असेल तरच कोर्ट हस्तक्षेप करतं - नार्वेकर
Continues below advertisement
सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांनी महत्वाचं विधान केलंय.. अध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य असेल तरच कोर्ट हस्तक्षेप करतं असं नार्वेकर यांनी म्हंटलंय.
Continues below advertisement