Rahul Narvekar : राष्ट्रवादीबाबत कागदपत्र निवडणूक आयोगाकडून मागवलेली नाहीत - राहुल नार्वेकर
Rahul Narvekar : राष्ट्रवादीबाबत कागदपत्र निवडणूक आयोगाकडून मागवलेली नाहीत - राहुल नार्वेकर राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणी मेरिट नुसारच निकाल दिला जाणार निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही सबंध या निकालाशी जोडला जाणार नाही राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती