Rahul Narvekar : मला अजून सुप्रिम कोर्टाची नोटीस प्राप्त झालेली नाही, आल्यावर अभ्यास करून उत्तर देईन

Continues below advertisement

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची माहिती माध्यमातून कळाली. आदेशाची प्रत हाती आल्यावर अभ्यास करून त्याबाबत म्हणणे मांडले जाईल, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.  यावेळी पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रतोद कोण? यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram