Rahul Narvekar : वेळ घेऊन योग्य निर्णय दिला जाईल, दबावाचा उपयोग होणार नाही
Continues below advertisement
मी कोणाच्याही दबावाला बळी पडणारा नाही , आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांची प्रतिक्रिया , 'वेळ घेऊन योग्य निर्णय दिला जाईल, दबावाचा उपयोग होणार नाही'
Continues below advertisement