Rahul Narvekar MLA Disqualification : अपात्रतेचा निर्णय किती दिवसात होणार? पुढे काय होणार?
Continues below advertisement
Rahul Narvekar MLA Disqualification : अपात्रतेचा निर्णय किती दिवसात होणार? पुढे काय होणार?
सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत काल निकाल तर दिला. पण यावेळी १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातल्या प्रकरणाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात सरकवला..आणि यामुळेच नवे प्रश्न उपस्थित झालेत.. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष नेमकं किती वेळात निर्णय देणार ...त्यावरुन जोरदार दावे सुरु झालेत..पाहूयात याचसंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट.
Continues below advertisement