Rahul Narvekar यांची तब्येत बिघडली, NCP MLA Disqualification Case ची आजची सुनावणी रद्द

Continues below advertisement

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आजची सुनावणी रद्द, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची तब्येत बिघडल्यामुळे सुनावणी रद्द,  वेळेअभावी सुनावणीचे वेळापत्रक मात्र आजच तयार होणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram