Rahul Kulkarni in Israel : शेत बहरलंय पण...गाझापट्टीपासून पाच किमीवर असणारी इस्रायलमधील शेती
Continues below advertisement
युद्धाचा परिणाम शहरासह शेतीवरही. कापसाची शेती पूर्णपणे बहरलीये. मात्र कापूस काढण्यासाठी लोकच नसल्यानं कापसाला फार मोठा फटका.
Continues below advertisement