Rahul Kanal ON Aditya Thackeray:पक्षप्रवेश होताच राहुल कनाल यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोलAbp Majha
पक्षप्रवेश होताच राहुल कनाल यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल.. दिशा सॅलियान प्रकरणाची सखोल चौकशी करा.. राहुल कनाल यांची मागणी.. चौकशी करा आणि खरं काय आहे ते समोर आणा.. असं राहुल कनाल यांनी म्हंटलंय..