Rahul Gandhi Manipur Visit : राहुल गांधींना मणिपूर पोलिसांनी विष्णपूर चेकपोस्टजवळ अडवलं Abp Majha
Continues below advertisement
राहुल गांधी मणिपूरला भेट देणार, आतापर्यंत हिंसाचारात १२० जणांना जीव गमवावा लागला... काँग्रेस नेते राहुल गांधी २९ ते ३० जून या कालावधीत मणिपूर दौऱ्यावर असणार आहेत. मणिपुरमध्ये गेल्या काही दिवसापासून हिंसाचार सुरू आहे. आतापर्यंत या हिंसाचारात १२० जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी २९ ते ३० जून या कालावधीत मणिपूर दौऱ्यावर असणार आहेत .. या संदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ट्विट करुन माहिती दिली. राहुल गांधी २९ ते ३० जून या कालावधीत मणिपूर दौऱ्यावर असतील. यादरम्यान ते इम्फाळ आणि चुरचंदपूर येथील मदत शिबिरांना भेट देतील आणि नागरी समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतील.
Continues below advertisement