Rahul Gandhi Shegaon Sabha : काँग्रेसच्या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित राहणार?

Continues below advertisement

सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत उद्या काँग्रेसची सभा, शेगावमधील सभेत उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या उपस्थितीबाबत साशंकता, राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वक्तव्यामुळे ठाकरे गटाची अडचण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram