J P Gavit : Rahul Gandhi यांच्या सुरक्षा रक्षकांकडून जे. पी. गावित यांना धक्काबुक्की
J P Gavit : Rahul Gandhi यांच्या सुरक्षा रक्षकांकडून J P Gavit यांना धक्काबुक्की
राहुल गांधी यांच्या सभास्थळी माजी आमदार जे पी गावित यांची अडवणूक. स्टेज च्या मागच्या बाजूने vip इन्ट्री ने व्यासपीठावर जाताना पोलिसांनी अडवणूक केली. सभा स्थळी जाणाऱ्या माजी आमदार गावित यांना आडवल्याने गोंधळ. पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांकडून जी पी गावित यांना धक्काबुक्की