Rahul Gandhi Maharashtra : राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात 16 दिवसांचा दौरा, 15 मतदारसंघात पदयात्रा

Continues below advertisement

बातमी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची. राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात 16 दिवसांचा दौरा असेल. गांधी जयंतीपासून राहुल गांधी भारत जोडो अभियानात देशभऱ पदयात्रा काढणार आहेत. त्यात ते महाराष्ट्रात 16 दिवस पदयात्रा करणार आहेत. राहुल गांधी यांची पदयात्रा महाराष्ट्रात विधानसभेच्या 15 मतदारसंघातून जाणार आहे. या यात्रेत ते 10 शहरांत सभा घेणार आहेत.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram