Rahul Gandhi On BJP : सरकार फोन, ईमेल हॅक करत असल्याचे अलर्टस् - राहुल गांधी
abp majha web team
Updated at:
31 Oct 2023 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरकार फोन, ईमेल हॅक करत असल्याचे अलर्टस् अॅपल या कंपनीकडून आल्याचा दावा अनेक पक्षांनी केलाय, माझा, फोन घेऊन जा, मला फरक पडत नाही, राहुल गांधींचं सरकारला आव्हान.