Rahul Gandhi : अमेरिकेत राहुल गांधींची भारतविरोधी खासदार इल्हान ओमर यांच्याशी भेट
जयदीप मेढे
Updated at:
11 Sep 2024 07:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi : अमेरिकेत राहुल गांधींची भारतविरोधी खासदार इल्हान ओमर यांच्याशी भेट
राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात अमेरिकन काँग्रेसमधील भारतद्वेष्ट्या खासदार इल्हान ओमर यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या भेटीसाठी अमेरिकेतल्या खासदारांचं शिष्टमंडळ आलं होतं. त्यात इल्हान ओमरही होत्या. ओमर या वेळोवेळी भारत आणि इस्रायलविरोधी भूमिका घेतात. २०२२ मध्ये त्यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौराही केला होता. राहुल गांधींनी ओमर यांची भेट घेतल्याने आता भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.