Rahul Gandhi Gifted A Computer : राहुल गांधींकडून मुलाला कॉम्प्युटर भेट, मुलाशी केली होती चर्चा
नांदेडमधील सर्वेश हाटणे या मुलाला राहुल गांधींनी लॅपटॉप भेट दिलाय.. मोठं होऊन काय बनायचंय असं राहुल गांधींनी विचारल्यावर सर्वेशनं सॉफ्टवेअर इंजिनीअर बनायचंय असं सांगितलं होतं. मात्र आजवर कॉम्प्युटर पाहिलाय का असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला होता. त्याला त्याने नाही असं उत्तर दिलं... आज राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत या मुलाला कम्प्युटर भेट देण्यात आला आहे... कालच्या सभेतही राहुल गांधींनी या मुलाचा उल्लेख केला होता..