Rahul Gandhi Defamation Case : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हायकोर्टाने दिलेला दिलासा कायम

Continues below advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हायकोर्टाने दिलेला दिलासा कायम 
मानहानीच्या खटल्याबाबत राहुल गांधी यांच्या हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी २३ जानेवारीपर्यंत स्थगित
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख 'चौकीदार चोर है' असा केल्याबद्दल राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार
तक्रार निव्वळ राजकीय स्वार्थापोटी दाखल झाल्याचा राहुल गांधी यांचा दावा

याप्रकरणी महाधिवक्ता बीरेंद्र सराफ राज्य सरकारतर्फे बाजू मांडणार

गिरगाव दंडाधिकारी कोर्टातील खटल्यावरील स्थगिती तूर्तास कायम

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram