Rahul Gandhi Full Speech : महागाई, बेरोजगारीवरुन भाजपवर निशाणा, राहुल गांधींचं कोल्हापुरात भाषण

Continues below advertisement

राहूल गांधी 

- लढाई संविधानाची आहे
- ⁠आंबेडकर शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हे आंबेडकर यांचे शब्द आठवले
- ⁠मी शिक्षण घेत असताना अस्पृश्यता संदर्भात किती पुस्तकं वाचायला मिळाली
- ⁠स्वप्निल कुंभार याना आता मी हात मिळवला
- ⁠त्यांना हात मिळवतानाच मला कळाल की त्यांच्या हातात कला
- ⁠पण त्यांना बघा आता मागे बसवलय
- ⁠असच होत
- ⁠ त्यांना पुढे घेऊन या
- ⁠मी शाळेत दलित आणि मागासवर्गीय यांचा इतिहास नाही वाचायला मिळाला
- ⁠आता जो इतिहास आहे तो ही पुसुन टाकत आहे

- आदाणी अंबाणी सर्व व्यवसायात झाड शकतात
- ⁠मात्र या कुंभारने फंड मागीतला तर नाही होणार
- ⁠मी संसदेत चक्रव्युह ची गोष्ट सांगीतलं होतं
- ⁠आज ही तीच लोक चकारव्युह करत आहे
- ⁠आदाणी अंबानी यांची मॅनेजमेंट लिस्ट काढली त्यात एक ही दलित आणि अदिवासी नाही
- न्यायव्यवस्था, उद्योजक यांच्यामध्ये एकही दलित किंवा अदिवासी वरच्या पदावर दिसणार माहीत
- अग्निविर ९० टक्के लोकांची पेन्शन हिसकावण्याच योजना आहे
- ⁠शहीद दर्जा, रिस्पेक्ट , पेन्शन हिसकावली

न्यायव्यवस्था, उद्योजक यांच्यामध्ये एकही दलित किंवा अदिवासी वरच्या पदावर दिसणार माहीत
- अग्निविर ९० टक्के लोकांची पेन्शन हिसकावण्याच योजना आहे
- ⁠शहीद दर्जा, रिस्पेक्ट , पेन्शन हिसकावली

संविधान वाचवण्याचे मला काही पर्याय दिसतात
- त्यात आरक्षणाची भिंत तोडा
- ⁠९० आयएस अधिकारी बजेट ठरवातात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram